सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 23, 2026 दिनांक 22 जुलै रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहाफुल दारू देशी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन केलवड अंतर्गत सागर सुखदेव गोरखेडे सुखदेव गौतम बागडे शाम देवाजी नारनवरे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला