सावनेर: खापरखेडा येथे औष्णिक वीज केंद्र सौदामिनी कार्यालयात बैठकीचे आयोजन
Savner, Nagpur | Jun 3, 2026 कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या स्थापत्य विभागामार्फत सीएसआर निधीतून राबविण्यात येणाऱ्या सुमारे 22 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निविदा प्रक्रियेला वादाचे ग्रहण लागले आहे समाविष्ट करण्यात आलेले आहे जिओ ट्रॅकिंग च्या अटीमुळे स्थानिक कंत्राट दादांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे या अटींमुळे विशिष्ट कंत्राट दादांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केलेला आहे या पार्श्वभूमीवर खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या सौदामिनी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदा