Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
चोरी
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Hardoi

लोणी काळभोरमधील ५० वर्षांपूर्वीच्या घरांच्या नियमितीकरणाला गती; ९२ रहिवासी प्राथमिकदृष्ट्या पात्र

Haveli, Pune | Jul 3, 2026

MORE NEWS

महापौर रवी लांडगे यांचे शहरातील नागरिकांना आवाहन सुरक्षित रहावे, काळजी घ्यावी,

#pcmc #ravilandge #mahapaur #rainalert #publichealth

महापौर रवी लांडगे यांचे शहरातील नागरिकांना आवाहन सुरक्षित रहावे, काळजी घ्यावी, #pcmc #ravilandge #mahapaur #rainalert #publichealth

Haveli, Pune | Jul 7, 2026

सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या अतिजुन्या वाड्याचा पावसामुळे प्रथम एक भाग कोसळला. त्यानंतर संपूर्ण वाडाच जमीनदोस्त झाला.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
#wade
#Pune #SomwarPeth #HeavyRain #BuildingCollapse BreakingNews PuneRain

सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या अतिजुन्या वाड्याचा पावसामुळे प्रथम एक भाग कोसळला. त्यानंतर संपूर्ण वाडाच जमीनदोस्त झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. #wade #Pune #SomwarPeth #HeavyRain #BuildingCollapse BreakingNews PuneRain

Haveli, Pune | Jul 6, 2026

मुसळधार पावसामुळे ७ जुलै रोजी पुण्यातील या सात तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी

सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीमुळे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना मंगळवार, ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हा आदेश या तालुक्यांमधील जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, आश्रम शाळा, खाजगी शाळा, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, तसेच सर्व अंगणवाडी केंद्रांसह सर्व शैक्षणिक संस्थांना लागू होतो.

#rain #schoolclosed #haveyrain #alert #update

मुसळधार पावसामुळे ७ जुलै रोजी पुण्यातील या सात तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीमुळे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना मंगळवार, ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा आदेश या तालुक्यांमधील जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, आश्रम शाळा, खाजगी शाळा, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, तसेच सर्व अंगणवाडी केंद्रांसह सर्व शैक्षणिक संस्थांना लागू होतो. #rain #schoolclosed #haveyrain #alert #update

Haveli, Pune | Jul 6, 2026