सावनेर: भानेगाव येथे ओपन कास्ट कोयला खदान मधील ब्लास्टिंग मुळे अनेक घरांना हादरे
Savner, Nagpur | Jun 12, 2026 नागपूर जिल्ह्यातील घाणेगाव येथील ओपन कास्ट कोयला खदानमध्ये होणाऱ्या मोठ्या ब्लास्टिंग मुळे ढाणेगाव बिना संगम आणि जवळपासच्या सर्व ग्रामीण परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तेथील लोकांनी आरोप लावले की ब्लास्टिंग मुळे घरातील भिंतीमध्ये दऱ्या येत आहे