जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेली MAHA TET ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ‘महा-टीईटी’ चा पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितले जात असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या पेपर फुटीवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रक्रिया दिली.
@girishdmahajan
#jalgaon #jalgaonlivenews #girishmahajan
Jalgaon, Jalgaon | Jun 27, 2026