Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
हत्या
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
dgiri8187
📍निलंगेकर बंधुनीं चार चार बँकांनां फसवल. आता DCC बँके वर डोळा निलंगेकर यांना हे शोभत नाही त्यांनी माझ्या निलंग्या चीं बदनामी करू नये. काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके यांनीं पात्रकार परिषदे केला खुलासा.
Latur, Latur
| Oct 22, 2026
MORE NEWS
कधी पहिला आहे का..? चक्क आकाशातून कोसळणारा धबधबा
Latur, Latur | Oct 22, 2026
महाराष्ट्र न्यूज निलंगा तालुक्यातील आंबेगाव (मसलगा) येथे सोयाबीन जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गट क्रमांक २४ मधील बालाजी विनायक भालके आणि कमलाकर विनायक भालके यांच्या शेतातील सोयाबीन बनीमला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा आरोप आहे. या आगीत अंदाजे ६० कट्टे सोयाबीन जळून खाक झाले, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींना शोधून कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा न्यायासाठी आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात येत आहे.
Latur, Latur | Oct 22, 2026
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होतोय
Latur, Latur | Oct 21, 2026
📍 या दशमी निमित्त आमदार संभाजी पाटील यांनी केला नवा संकल्प. दुष्काळ असेपर्यंत आमदारकीचे संपूर्ण पगार दुष्काळग्रस्त भागांना देणार माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर.
Latur, Latur | Oct 21, 2026
अभय साळुंके यांची महत्वाची पत्रकार परिषद.
Latur, Latur | Oct 21, 2026
अभय साळुंके यांची महत्वाची पत्रकार परिषद.
Latur, Latur | Oct 21, 2026
📍अहमदपूरमध्ये शेतकरी आत्महत्येची चौथी घटना; कर्जाचा ताण आणि दुष्काळाने शेतकरी हतबल! लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात शेतकरी आत्महत्येची चौथी घटना समोर आली आहे. शिंदगी बुद्रुक येथील अरविंद नागनाथ बंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बँकांच्या कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दुष्काळामुळे सोयाबीनचे नुकसान, पाण्याअभावी उसाचे संकट आणि डोक्यावर कर्जाचा बोजा, अशा परिस्थितीत शेतकरी हतबल झाला आहे. पाच हजार रुपयांची अग्रीम मदत पुरेशी नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना मदतीची आश्वासने, तर दुसरीकडे आत्महत्यांचे सत्र सुरूच! शेतकऱ्यांना ठोस मदत कधी मिळणार आणि कर्जवसुलीच्या तगाद्यापासून दिलासा कधी मिळणार? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महाराष्ट्र न्यूज — शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आवाज!
Latur, Latur | Oct 21, 2026
📍अहमदपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी जीवन सपंवल्या ची चौथी घटना; कर्जाचा ताण, दुष्काळ आणि वसुलीच्या तगाद्याने शेतकरी हतबल! लातूर जिल्ह्यातील शेतकरी संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहमदपूर तालुक्यात शेतकरी आत्महत्येची चौथी घटना समोर आली असून, शिंदगी बुद्रुक येथील अरविंद नागनाथ बंडे यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे. बँकांच्या कर्जाच्या हप्त्यांचा ताण सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे यंदाच्या दुष्काळामुळे सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर पाण्याअभावी ऊस उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. हातात उत्पन्न नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे बँकांच्या वसुलीचा तगादा... अशा दुहेरी संकटात शेतकरी भरडला जात असल्याचे चित्र अहमदपूर तालुक्यातून समोर येत आहे. चोलामंडलम होम फायनान्स, मायक्रोफायनान्स कंपन्या, जना बँक आणि इतर वित्तीय संस्थांकडून वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वसुली सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे. या आरोपांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीतून शेतकऱ्यांच्या संकटावर तोडगा निघणार नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी खुली करण्याची भाषा करतात, तर दुसरीकडे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. मग प्रश्न असा आहे की, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार? कर्जवसुलीच्या तगाद्यापासून दिलासा कधी मिळणार? आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार ठोस पावले कधी उचलणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी केवळ आश्वासने नव्हे, तर वेळेत आर्थिक मदत, कर्जवसुलीबाबत स्पष्ट दिलासा आणि प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.
Latur, Latur | Oct 21, 2026