दीर्घ व गंभीर आजारात केवळ उपचार नाही, तर माणुसकीची साथ महत्त्वाची, महाराष्ट्र शासनाचा पॅलिएटीव्ह केअर कार्यक्रम !
👉 उपचार, समुपदेशन, औषधे आणि सन्मानाने जगण्याचा आधार.
दीर्घ व गंभीर आजारात केवळ उपचार नाही, तर माणुसकीची साथ महत्त्वाची महाराष्ट्र शासनाचा पॅलिएटीव्ह केअर कार्यक्रम ! 👉 उपचार, समुपदेशन, औषधे आणि सन्मानाने जगण्याचा आधार 📍 नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपलब्ध.