मोहोळ: सोलापूरमधील चारा छावण्यांऐवजी थेट अनुदान देण्याची मागणी
Mohol, Solapur | Sep 11, 2026 सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी सोलापूर आणि राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी चारा छावण्याऐवजी थेट शेतकरी व पशुपालकांच्या बँक खात्यावर चारा अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे केली आहे.