जळगाव: महाबळ रोड येथे पोलीस दलासाठी नव्याने दाखल चारचाकी वाहनांचा लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले
पोलीस दलासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या १६ जीप आणि अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहनांचा लोकार्पण समारंभही महाबळरोड वरील संभाजीराजे नाट्यगृह रोड येथे पार पडला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज दिनांक 6 जुलै रोजी दुपारी 1वाजता पार पडला आहे