मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन मारोडी शिवारात मौदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Jul 29, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने मारोडी शिवारात नाकाबंदी करून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना मारोडी शिवारात घडली.2 आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.