नगर: भोसले आखाडा येथे महापालिकेच्या वतीने डेंगूमुक्त अभियान संपन्न
महानगरपालिकेने डेंगू मुक्त अभियान सुरू केले आहे या निमित्त शनिवारी 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता डेंगू मुक्तअभियान राबविण्यात आले यावेळी आयुक्त यशवंत डांगे माजी उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा अधिकारी आणि कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते