हिंगणा: रायपूर येथील स्वर्गीय दत्ता मेघे यांच्या स्मरणार्थ आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री यांची उपस्थिती
Hingna, Nagpur | Apr 4, 2026 लोकनेते आदरणीय स्व.श्री. दत्तात्रय जी मेघे साहेब यांच्या स्मरणार्थ आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मा. श्री. नितीन जी गडकरी साहेब व मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्यासह सर्व पक्षातील गणमान्य प्रमुख नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा, आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचा सर्व मान्यवरांनी श्रद्धांजली सभेत आपल्या भावना व्यक्त करतांना उल्लेख केला. त्यांनी केलेले कार्य व जनसेवा सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.