माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव!
⛔ डास नाही, तर डेंग्यू-मलेरियाही नाही! ⛔
डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांना आपल्या गावातून हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे लक्षात ठेवा . माझ गाव आरोग्यसंपन्न गाव
3.2k views | Gondia, Maharashtra | Apr 17, 2026 ⛔ डास नाही, तर डेंग्यू-मलेरियाही नाही! ⛔ डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांना आपल्या गावातून हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे लक्षात ठेवा: ✨ 'स्वच्छतेतच आपला आधार!' ✨आपल्या घराभोवती कुठेही पाणी साचू देणार नाही.👉 साचलेल्या पाण्याची टाकी नेहमी झाकून ठेवू.👉 दर आठवड्याला कोरडा दिवस पाळू.👉 परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवू. चला, आरोग्यसंपन्न गावाचे स्वप्न मिळून पूर्ण करूया! 🤝