सावनेर: सावनेर येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मुलावर प्राणघातक हल्ला
Savner, Nagpur | May 16, 2026 आज दिनांक 15 मे रोजी सावनेर येथील पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या एका मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.या घटनेत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.