मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन मारोडी शिवारात मौदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Mar 30, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन मारोडी शिवारात पकडल्याची घटना घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.