Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

गडचिरोली: मॅरेथॉनमधून दारू विक्री विरोधात शक्ती प्रदर्शन, दारू विक्री केल्या 10 हजारांचा दंड..

MORE NEWS

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने सर्पदंशग्रस्त शालेय विद्यार्थिनीचे हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथे तातडीने वैद्यकीय स्थलांतर.

धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेतील 06 विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या घटनेनंतर एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा प्रशासन व गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयातून तिला हेलिकॉप्टरद्वारे जी.एम.सी. रुग्णालय, नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

पावसाळ्यात सर्पदंशापासून आवश्यक खबरदारी घ्या. सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्या.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर!

#GadchiroliPolice #EmergencyResponse #SnakeBiteAwareness #PublicSafety #citizenfirst

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने सर्पदंशग्रस्त शालेय विद्यार्थिनीचे हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथे तातडीने वैद्यकीय स्थलांतर. धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेतील 06 विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या घटनेनंतर एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा प्रशासन व गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयातून तिला हेलिकॉप्टरद्वारे जी.एम.सी. रुग्णालय, नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. पावसाळ्यात सर्पदंशापासून आवश्यक खबरदारी घ्या. सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्या. नागरिकांच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर! #GadchiroliPolice #EmergencyResponse #SnakeBiteAwareness #PublicSafety #citizenfirst

Gadchiroli, Maharashtra | Aug 11, 2026

जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाचा विकासाभिमुख उपक्रम.

अतिदुर्गम भागातील 90 विद्यार्थ्यांना सायकली व शैक्षणिक साहित्य, स्वयंरोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 60 युवक-युवतींना व्यवसायासाठी आवश्यक किट, तसेच 03 बचत गटांना पारंपरिक कला-संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वाद्य साहित्य संचाचे वितरण करण्यात आले.

शिक्षण, कौशल्य आणि स्वावलंबनातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकडे सक्षम वाटचाल.

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर!

#GadchiroliPolice #WorldTribalDay #TribalDevelopment #PoliceDadaloraKhidki #EmpoweringGadchiroli

जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाचा विकासाभिमुख उपक्रम. अतिदुर्गम भागातील 90 विद्यार्थ्यांना सायकली व शैक्षणिक साहित्य, स्वयंरोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 60 युवक-युवतींना व्यवसायासाठी आवश्यक किट, तसेच 03 बचत गटांना पारंपरिक कला-संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वाद्य साहित्य संचाचे वितरण करण्यात आले. शिक्षण, कौशल्य आणि स्वावलंबनातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकडे सक्षम वाटचाल. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर! #GadchiroliPolice #WorldTribalDay #TribalDevelopment #PoliceDadaloraKhidki #EmpoweringGadchiroli

Gadchiroli, Maharashtra | Aug 10, 2026

जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व युवक-युवतींच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाला बळ देणारा विशेष उपक्रम राबविण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते 90 विद्यार्थ्यांना सायकली व शैक्षणिक साहित्य, स्वयंरोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 60 युवक-युवतींना टु-व्हिलर रिपेअर व फास्टफूड व्यवसाय किट, तसेच 03 बचत गटांना वाद्य साहित्य संच वितरित करण्यात आले.

‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आयोजित या उपक्रमातून दुर्गम भागातील युवकांना शिक्षण, रोजगार आणि आत्मनिर्भरतेच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर!

#GadchiroliPolice #WorldTribalDay #PoliceDadaloraKhidki #ProjectUdaan #EmpoweringGadchiroli

@mramesh_ips @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @devendra_fadnavis @hmoindia

जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व युवक-युवतींच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाला बळ देणारा विशेष उपक्रम राबविण्यात आला. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते 90 विद्यार्थ्यांना सायकली व शैक्षणिक साहित्य, स्वयंरोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 60 युवक-युवतींना टु-व्हिलर रिपेअर व फास्टफूड व्यवसाय किट, तसेच 03 बचत गटांना वाद्य साहित्य संच वितरित करण्यात आले. ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आयोजित या उपक्रमातून दुर्गम भागातील युवकांना शिक्षण, रोजगार आणि आत्मनिर्भरतेच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर! #GadchiroliPolice #WorldTribalDay #PoliceDadaloraKhidki #ProjectUdaan #EmpoweringGadchiroli @mramesh_ips @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @devendra_fadnavis @hmoindia

Gadchiroli, Maharashtra | Aug 9, 2026