🚨 विद्यार्थी सुरक्षा जनजागृती | ठाणे नगर पोलीस
जोशी-बेडेकर महाविद्यालयात ठाणे नगर पोलीस स्टेशन व CAWSE Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
👮♂️ विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदार वापर व सुरक्षित वर्तन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सुरक्षित, व्यसनमुक्त आणि सायबर-जागरूक युवा पिढीकडे एक पाऊल! 🌟
#ThanePolice #StudentSafety #CyberSafety #DrugAwareness #YouthConnect #CAWSEFoundation
Thane, Maharashtra | Oct 7, 2026