Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर कुंभापूर शिवारात मौदा पोलीसांनी पकडला

Mauda, Nagpur | Apr 4, 2026
पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या कुंभापूर शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अवैधरित्या रेती वाहतूक करनारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.