Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

खालापूर: खालापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

Khalapur, Raigad | Feb 16, 2026
आज खालापूर येथे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रायगड मतदारसंघातील विविध विकास कामांसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच पक्षकार्याचा आढावा घेऊन संघटनात्मक बळकटीकरणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी खालापूर तालुक्यासह रायगड लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.