Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss

खालापूर: खोपोलीत चेन स्नॅचिंगचा प्रयत्न फसला; संतप्त नागरिकांनी दिला चोप

Khalapur, Raigad | Feb 17, 2026
खोपोली येथील काटरंग चौकात शतपावली करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वार भामट्याला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. यानंतर संतप्त नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. वृद्ध महिला शतपावली करत असताना समोरून भरधाव मोटरसायकल वरून दोन जण आले. यावेळी मागे बसलेल्या मुस्सा अण्णू सय्यद इराणी उर्फ इराणी याने वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दोघेही मोगवाडीच्या दिशेला पळाले. या दरम्यान महिलेच्या मुलाने सतर्कता बाळगत चोरट्याचा पाठलाग करून इराणी याला पकडण्यात आले.