सावनेर: सावनेर येथे तीन दिवसीय भीम जयंती महोत्सवाचे आयोजन
Savner, Nagpur | Apr 13, 2026 सावनेर येथे 13 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत तीन दिवसीय भीम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन येथे करण्यात आले 13 एप्रिल ला संध्याकाळी सहा वाजता कविवर्य केवल बाबू कावले यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले