मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन मारोडी शिवारात मौदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Jul 28, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या मारोडी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.