सावनेर: पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या आनंद बार जवळ चार चाकी चा अपघात
Savner, Nagpur | May 3, 2026 पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या आनंदसागर बार जवळ भीषण अपघात झाल्याची घटना दिनांक दोन मे रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली यामध्ये एक गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली