सावनेर: चोरीचे तेरा गुन्हे उघड, एक आरोपी अटक, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कामगिरी
Savner, Nagpur | Jun 18, 2026 हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 13 चोरीच्या गुन्ह्याची उकल केली स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची पथक उघडणे झालेल्या गुणांचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण यांच्या सहकार्याने तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमी दादांकडून प्राप्त माहितीच्या आधारे तपास केला