सावनेर: सावनेर येथे तीनदिवसीय योग महोत्सवाचे आमदार यांच्या हस्ते उद्घाटन
Savner, Nagpur | Jun 19, 2026 आज नगरपरिषद कार्यालय सभागृह, सावनेर येथे पतंजली योग परिवार, सावनेर यांच्या वतीने 12 व्या जागतिक योग दिनानिमित्त त्रिदिवसीय योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची जीवनशैली आहे.