Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: खापरखेडा येथे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Savner, Nagpur | May 22, 2026
खापरखेडा पोलीस ठाणे अंतर्गत अण्णामोड शांतिनगर परिसरात दहा वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पोक्सो कायद्यान्वये पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी महिला खाजगी रुग्णालयात हाउसकीपिंग चे काम करते तिची रात्रीची ड्युटी असल्याने ती संध्याकाळी कामावर जात असून सकाळी घरी परत येत होती दरम्यान तिच्या दुसऱ्या पतीने तिच्या दहा वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे ही घटना 20 मे रोजी रात्री सात ते 21 मे रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान घडल्या आहे