पारशिवनी: सावली गावातील डाखोरेच्या शेता समोरील महामार्गा वर भरधाव कारची दुचाकी ला जोरदार धडक; वडिलां चा जागीचमृत्यू,मुलगा गंभिर
पारशिवनी तालुका तील गावसावली शिवारातील डाखोरे यांच्या शेता समोरील महामार्गावर भरधाव कारची दुचाकी ला जोरदार धडक; बाईक चालक वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी कार जप्त. आरोपी अटक. पुढील तपास पारशिवनी पोलिस करित आहे.