सावनेर: केळवद हद्दीत तिष्टी जवळ अपघात,दुचाकी स्लिप होऊन मृत्यू
Savner, Nagpur | Apr 15, 2026 केळवद हद्दीत तिष्टी जवळ अपघात झाल्याची घटना दिनांक 14 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता घडली दुचाकी स्लीप होऊन बबन मोरलिया वय 58 वर्ष राहणार गोणी यात यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतात फाउंडेशन घटनास्थळी पोहोचली