Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Worldwaterday
Educationforall
Capacitybuilding
Chaitranavratri
Railsafety
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Thodadhyanse
No video available

सेलू: ट्रक फेल झाल्याने सेलडोह शिवारात वर्धा-नागपूर महामार्गावर जनावरांची तस्करी उघडकीस, सिंदी रेल्वे पोलिसांचा तपास सुरु

Seloo, Wardha | Nov 9, 2024
जनावरे कोंबून भरून घेऊन जाणारा ट्रकचे स्टेअरिंग फेल झाले आणि जनावरांची तस्करी उघडकीस आली. सेलडोह ते खडकीदरम्यान वर्धा- नागपूर महामार्गावर ही घटना शुक्रवारी ता. ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सिंदी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ४० जनावरांचे रेस्क्यू करून पडेगाव येथील गोशाळेत पाठविले. अशी माहिती ता.९ ला सिंदी पोलिसांकडून मिळाली.