Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

भंडारा: गणेशपूर येथील नवसाचा राजा न्यू कुमार गणेशोत्सव मंडळाला आमदार भोंडेकर यांनी दिली भेट

Bhandara, Bhandara | Sep 3, 2025
भंडारा तालुक्यातील सुभाष वार्ड गणेशपुर येथे न्यू कुमार गणेशोत्सव मंडळच्या वतीने नवसाचा राजाची स्थापना दिनांक 27 ऑगस्ट रोजी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात मंगलमय वातावरणात गणरायांचे आगमन झाले. दरम्यान दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता दरम्यान भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नवसाचा राजा न्यू कुमार गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी आमदार भोंडेकर यांनी गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेत जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.