सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 13, 2026 नागपूर ग्रामीण जिल्हा दिनांक 12 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून 93 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन खापा येथे योगेश मनोहर ठवरे याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला