कुही: पौनी येथे दूषित पाणी व अंधाराचे साम्राज्य,, गावकऱ्यां आंदोलनाचा इशारा
Kuhi, Nagpur | Jul 13, 2026 गटग्रामपंचायत कुजबा अंतर्गत येत असलेल्या मौजा पौनी येथे दूषित पाणी पुरवठा व गावात अंधाराचे साम्राज्य असल्याने पाणी सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.