मौदा: अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणारा टेकटर धर्मापुरी शिवारात अरोली पोलिसांनी पकडला
Mauda, Nagpur | Mar 23, 2026 पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या धर्मापुरी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलिसांच्या पथकाने धर्मापुरी शिवारात नाकाबंदी करुन अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणारा टेकटर पकडल्याची घटना घडली. त्यावरून रेती व टेकटर जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.