नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन मा. श्री. मिलिंद भारंबे, भा.पो.से., पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या शुभहस्ते दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, मान्यवर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती लाभली.
नूतनीकृत कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक तत्पर, प्रभावी व लोकाभिमुख पोलीस सेवा देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. 🇮🇳
नवी मुंबई पोलीस | पनवेल विभाग
#navimumbaipolice #panveldivision #panvel #officeinauguration #policeservice
32 views | Thane, Maharashtra | Sep 24, 2026