Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

सदर कार्यवाही मा. वैशाली भोये, परिवेक्षाधीन पोलीस उप अधीक्षक, ह्यांचे उपस्थितीत नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, विलास सानप, ठाणेदार पो स्टे लोणी व जिल्हा वाहतूक शाखा व पोलीस स्टेशन लोणी येथील अधिकारी व अंमलदार ह्यांनी अनधिकृत हाय बीम लाईट, सर्च लाईट, Dazzaling लाईट असलेल्या ट्रक, ट्रॅव्हल्स, कार, बोलेरो पीक अप, ऑटो, मोटर सायकल अशा 100 वाहणानवर दंडात्मक कार्यवाही केली. तसेच जिल्हा वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की वाहन चालकांनी त्यांचे वाहनांना डॅझलिंग लाईट, अनधिकृत हाय बीम लाईट, सर्च लाईट, LED लाईट, डिजिटल स्ट्रीप लाईट लावू नयेत. सदर बाब ही कलम 235/177 मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा आहे. @amravatiruralpolice #amravatigramintrafficpolice niketan_ips

388 views | Amravati, Maharashtra | Aug 14, 2026

MORE NEWS