Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: कैलास गिरी मृत्यू प्रकरणी डॉक्टरांच्या अहवालावरून कारवाई करणार, सहाय्यक पो.नि.अविनाश राठोड घाटी रुग्णालयात माहिती

Jafferabad, Jalna | Jun 22, 2026
आज दि.22 जून 2026 वार सोमवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील जाफराबाद ता. टेंभुर्णी पोलीस ठाणे अंतर्गत20जून 2026 रोजी गाढेगव्हाण येथे कैलास गिरी यांचा मृतदेह आढळून आला आहे,त्यांचा मृत्यू कशाने झाला डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवालनंतर योग्य कारवाई आम्ही करू,त्यांच्या खिशात काही रोख रक्कम सापडली होती,ती त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन केली आहे,पुढील तपास पोलीस करत आहे अशी माहिती त्यांनी सहायक पो.नि.राठोड यांनी घाटी रुग्णालयात 21 जून 2026 दुपारी 3 वाजता दिली.

MORE NEWS