कुही: वाघाच्या हल्ल्यानंतर संतापाचा उद्रेक, वेलतुर येथे रास्ता रोको व धरणे आंदोलन
Kuhi, Nagpur | Apr 7, 2026 नरभक्षी वाघाला तात्काळ जेरबंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने वेलतुर येथे 7 एप्रिल मंगळवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन व धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलन कर्ते व गावकरी आदी अधिकारी उपस्थित होते.