रोहा: सुनील तटकरे यांची वाटचाल भाजपच्या दिशेने...आ.महेंद्र दळवी..<nis:link nis:type=user nis:id=yW1rAo47QqfiZx0WFhabFxzZfub2 nis:value=raigadnews24 nis:enabled=true nis:link/>
Roha, Raigad | Nov 27, 2025 समन्वय समितीच्या बैठकीत झाडाझडती होऊन होऊन देखील रायगड जिल्ह्यात शिवसेना सुनील तटकरे यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा तटकरे यांच्यावर निशाणा साधत पार्थ पवार यांना जमीन प्रकरणात गुंतवण्यात सुनील तटकरे यांचा हात असल्याचा पुनरुच्चार दळवी यांनी केला आहे.