नांदगाव खंडेश्वर: निरंग येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ,नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील निरंग येथे एका विवाहित महिलेचा सासरकडील मंडळीकडून शारीरिक व मानसिक शेळ होत असल्याची तक्रार महिलेने पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजून 54 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. मुलगी झाली म्हणून मी तुला भागवत नाही या कारणावरून शारीरिक त्रास देऊन रात्री मी रात्री घरातून बाहेर काढून देत असल्याचे तक्रारी दाखल करण्यात आले आहे. याबाबत नातेवाईक घरी आल्यास त्यांचे हातपाय तोडून टाकण्याची धमकी सुद्धा देऊन व्यवसायासाठी चार लाख रुपयांची.