सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 28 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 24, 2026 हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात दिनांक 23 जून रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील ७७९ रेकॉर्ड मधील आरोपी त्यांची आरोपी परेल घेण्यात आली पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 28 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली