दापोली: कृषी संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, मंत्री भरत गोगावले यांचं आवाहन
५४ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत कृषी मंत्री भरत गोगावले यांनी कृषी विद्यापीठांचे संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. बैठकीत विविध कृषी विद्यापीठांमधील कुलगुरू आणि राजकीय नेते उपस्थित होते.