Public App Logo
Jansamasya
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Biharnews

हिंगणा: हिंगणा रायपूर येथील सोशल मीडिया वर अफ़वाह मुळे वृद्ध महिलेला चोर समझून मारहाण

Hingna, Nagpur | Mar 15, 2026
हिंगणा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रायपूर परिसरात मुले चोरीच्या अफवेनंतर एका वृद्ध महिलेला जमावाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक दिशाभूल करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे संपूर्ण शहरात घबराट पसरली. रायपूरमधील नेहरू विद्यालयाजवळ, एका ६० वर्षीय महिलेने ४ वर्षीय मुलीशी बोलण्याचा आणि पाणी मागण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या हातात प्लास्टिकची पिशवी आणि काही औषधे होती.