बाळापूर: बाळापूर काँटन मार्केटमधील फटाक्यांच्या दुकानांना नगर परिषदेचा आधार नाही
Balapur, Akola | Nov 7, 2026 बाळापूर काँटन मार्केट परिसरात दिवाळीच्या वेळी फटाक्यांच्या दुकानांसाठी व्यापाऱ्यांनी कर भरला तरी नगर परिषदेने साफसफाई आणि अग्निशमन व्यवस्थापन केला नाही. व्यापाऱ्यांनी सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी तक्रार केली आहे.