Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

छत्रपती संभाजीनगर: शहागंज परिसरात महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने पुन्हा करण्यात आली कारवाई

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 1, 2026
आज रविवार एक मार्च रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजी नगर शहरातील शहागंज परिसरात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मोठी कारवाई आज पुन्हा करण्यात आली आहे सदर ठिकाणचे अतिक्रमण काढल्यानंतर या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करण्यात येत होते त्याचबरोबर वाहनचालक ही रस्त्यावरती वाहने उभी करत होते यांच्यावर मोठ्या प्रमाणात महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: शहागंज परिसरात महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने पुन्हा करण्यात आली कारवाई - Chhatrapati Sambhajinagar News