मुंबई उपनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी विधिवत श्रीगणेश प्रतिष्ठापना
गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीयांनी मुंबईतील 'वर्षा' येथे श्रीगणेशाची विधिवत पूजा केली. त्यांनी पर्यावरणपूरक साजरा करण्याचं आवाहन केलं आणि राज्यभरातील गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.