सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या दोन आरोपींवर गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 2, 2026 दिनांक 1 मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू महाफुड दारू विदेशी दारू आणि तीन वाहने असा दोन लाख 85 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दोन गुन्हे नोंद करण्यात आले