अंबड: अंबड घनसावंगीतालुक्यातील शेतकऱ्यांना शेतविहीर पाणीदार करण्याची सुवर्णसंधी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार विजय चव्हाण
Ambad, Jalna | May 2, 2025 अंबड घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत शिवार पाणीदार करण्याची सुवर्ण संधी - उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार विजय चव्हाण यांची विनंती. आज शुक्रवार दि. 02/05/2025 रोजी दुपारी 5:30 वा. अंबड मार्डी रोडवरील श्री अरुण सोडणी यांच्या शेता लगत समस्त महाजन ट्रस्ट, मुंबई यांच्या कडून मोफत उपलब्ध झालेल्या पोकलेन्ड मध्ये शेतकऱ्यांच्या वतीने डिझेल टाकून नाला खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरण करुन जल संवर्धानाच्या कार्याला गती देण्यासाठी आज पाहणी करण्यात आली. पाणी टंचाई वर मात करण्यासाठी शेतक