अंबड: उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे कामगार दिनाच्या निमित्ताने सरकारी ड गट असेल तर महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी धरणे आंदो
Ambad, Jalna | May 1, 2025 जालना अंबड प्रतिनिधी श्रीधर कापसे *अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात कामगार दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारी ड गटातील चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या पदाधिकारी यांच्या वतीने विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन* जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील उप जिल्हा रुग्णालयात आज दिनांक 1 मे कामगार दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारी ड गटातील चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या पदाधिकारी यांच्या वतीने आज उप जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रवेश द्वारा समोर महाराष्ट्र कामगार दिनाच्या पार्श्व भूम