अंबड: जालना अंबड रोडवरील अंबड हद्दीतील माऊली लॉन्स येथे अज्ञात चोरट्याकडून शटरचे नट बोल्ट खोलून चोरी अंबड पोलिसात तक्रार दाखल
Ambad, Jalna | May 2, 2025 *जालना अंबड रोड वरील माऊली लॉन्स मध्ये शेटरचे बोल्ट खोलून अज्ञात कडून चोरी* अंबड शहरातील अंबड जालना रोड वरील माऊली लॉन्स येथे अज्ञात चोरट्याने शटर चे नट बोल्ट खोलून माऊली लॉन्स मधील सामान अस्त वेस्त फेकून अज्ञान व्यक्तीने चोरी केली असल्याची माहिती स्वामी समर्थ डेकोरेशन संचालक शैलेश ब्रिजलाल तिवारी यांनी एका तक्रारी अंबड पोलिसात दिली आहे.. सध्या लग्न सराई मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने माऊली लॉन्स मध्ये मोठ्या प्रमाणात सामान ठेवलेआहे..याची माहिती अज्ञात चोरट्याला लागली असून त्याने या