अंबड: अंबड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठा उत्साहात साजरा
Ambad, Jalna | May 1, 2025 उपविभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दीन व कामगार दीन मोठया उत्साहात साजरा* अंबड शहरातील उप विभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दीन व कामगार दीन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला... यावेळी अंबड तहसीलदार तथा प्रभारी उप विभागीय अधिकारी विजय चव्हाण यांच्या हस्ते उप विभागीय अधिकारी कार्यालयातील नवीन वास्तूत महाराष्ट दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.. यावेळी पोलिस उप विभागीय अधिकारी विशाल खांबे पर्वेक्षादीन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांची उपस्थिती हो